माजी सैनिक विधवांच्या पाल्यांसाठी एअर मार्शल व्ही.ए. पाटकर गौरव पुरस्कार

वाशिम, दि. ३० : सर्व माजी शिकत असल्याचे बोनाफाईड सैनिक/विधवा यांना कळविण्यात सर्टिफिकेट,१० वी /१२ वी येते की, शैक्षणिक वर्ष २०१७- बोर्डाच्या परिक्षेच्या गणपत्रीकेची १८ मध्ये इ.१० वी व १२ वी व बोर्डाचे सर्टिफिकेटची छायांकित बोर्डाच्या परीक्षेत सर्वधिक गुण प्राप्त प्रत, ओळख पत्राची छायायांकित करुन उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक प्रत,अर्थिक मदतीच्या हिरव्या विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल कार्डची छायांकित प्रत.राष्ट्रीयकृत व्ही.ए. पाटकर विशेष गौरव बँक पासबुकच्या पहिल्या पानाची पुरस्कार निवडीसाठी अर्ज सादर छायांकित प्रत व आधार कार्डाची करावयाचे आहेत. सदर अर्ज हे छायांकित प्रत जोडावे. तरी दिनांक १८ सप्टेंबर २०१८ पूर्वी जास्तीत जास्त माजी सैनिक / जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, विधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, वाशिम येथे सादर करावे. असे आवाहन जिल्हा सैनिक आवश्यक कागदपत्रे साधा कल्याण अधिकारी,वाशिम यांनी अर्ज,डी.डी.४० रु.चा,चालू वर्षी केले आहे.